क्रिकेटरशी अफेअर ते लग्नाशिवाय गरोदर...नीना राहिली चर्चेत..Neena Gupta Birthday

Vaishali Patil

६५ वा वाढदिवस

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता तिचा ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. नीना गुप्ता यांचे आयुष्य नेहमीच चर्चेचा भाग राहिले आहे.

Neena Gupta Birthday:

खूप चर्चेत

बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांनी तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.

Neena Gupta Birthday: |

बिंदास आणि स्पष्टवक्ती

नीना गुप्ता यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी दिल्लीत झाला.

Neena Gupta Birthday:

नीना गुप्ता नेहमी तिची उत्तरे देऊन लोकांचे बोलणे थांबवायची. त्यांचा स्पष्टवक्तेपणा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्पष्टपणे दिसून येतो. 

Neena Gupta Birthday:

 क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतही नीनाचे प्रेम फुलले. नीना लग्नाशिवाय विवियनच्या मुलाची आई बनली होती.

Nina Gupta | esakal

मुलगी मसाबा गुप्ता

नुकतेच नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिचे लग्न झाले. या लग्नात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्सही सहभागी झाला होता. नीना तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. 

Nina Gupta

विवेक मेहरा

वयाच्या ४९ व्या वर्षी नीनाला तिच्या आयुष्यातील खरे प्रेम भेटले. या अभिनेत्रीने विवेक मेहरासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nina Gupta