'पुरुष प्रेग्नंट झाले तरच...'!

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी आहेत.

Neena Gupta Bollywood Actress

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये नीनाजी यांचे नाव घ्यावे लागेल.

Neena Gupta Bollywood Actress

परखड वक्तव्य आणि बिनधास्त भूमिका यामुळे नीना गुप्ता कायमच बातमीचा विषय राहिल्या आहेत.

Neena Gupta Bollywood Actress

आता नीनाजींनी एका मुलाखतीमध्ये महिला सक्षमीकरण आणि पुरुषी वर्चस्व यावर रोखठोकपणे वक्तव्य केले आहे.

Neena Gupta Bollywood Actress

नीना गुप्ता यांनी फेमिनिझमविषयी बोलताना निव्वळ फालतूपणा असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Neena Gupta Bollywood Actress

यावेळी नीना गुप्ता यांनी जोपर्यत पुरुष प्रेग्नंट होत नाही तोपर्यत आपण स्त्री पुरुष समानतेचा विचार करु शकत नाही.

Neena Gupta Bollywood Actress

आपल्याला निसर्ग काय शिकवतो हे जास्त महत्वाचे आहे. त्याचा आदर करायला शिकलो पाहिजे.

Neena Gupta Bollywood Actress

आपण एकमेकांचा आदर केल्याशिवाय प्रगती शक्य नाही. बाकीच्या गोष्टी त्यापुढे फिक्या आहेत. असे नीनाजी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neena Gupta Bollywood Actress