'तुमचं वय काय, तुम्ही करता काय?'

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहेत.

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look

नीनाजी या नेहमीच त्यांच्या हटके स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखल्या जातात.

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look

नीना गुप्ता यांच्या नव्यानं व्हायरल झालेल्या व्हिडिओनं खळबळ उडवून दिली आहे.

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look

त्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्यांनी फक्त एक शर्ट परिधान केला आहे. यामुळे नेटकऱ्यांचा संताप झाला आहे.

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look

कित्येक नेटकऱ्यांनी नीनाजींवर आगपाखड केली आहे. तुमचे वय काय आणि तुम्ही कोणत्या प्रकारची फॅशन करता....

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look

यापूर्वी देखील नीनाजी या त्यांच्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look

नीनाजी या त्यांच्या ऑटोबायोग्राफीमुळे देखील बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look

काही दिवसांपूर्वी नीनाजी यांनी पुरुषीसत्तेवर हल्लाबोल करत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neena Gupta Bollywood Actress trolled fancy look