म्हणून नीना गुप्ताने केलेल्या चक्क डेटॉलने गुळण्या...Neena Gupta

Vaishali Patil

नीना गुप्ता

नीना गुप्ता या भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नीना यांना आपण आजवर अनेक सिनेमांमधून पाहिलंय. 

Nina Gupta

नीना गुप्ता यांच्या कारकिर्दीची सेकंड इनिंग सध्या जोरात सुरु आहे. सध्या वेबसिरीज असो सिनेमा त्याचा अभिनय प्रेक्षकांचे मन जिंकतो.

Nina Gupta

‘लस्ट स्टोरीज 2’

नीना गुप्ता या लवकरच नेटफ्लिक्सच्या‘लस्ट स्टोरीज 2’या चित्रपटात आजीची भूमिका साकारात आहेत.

Nina Gupta

प्रमोशन

त्या या सिरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या पहिल्या ऑनस्क्रीन किसिंग सीनबद्दल सांगितलं.

मुलाखत

त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी दिलीप धवन यांच्याबरोबर एक मालिका केली होती.

Nina Gupta

मालिका

त्या मालिकेत सर्वप्रथम भारतीय टेलिव्हिजनवर त्यांनी लिप टू लिप किसिंग सीन दिला होता.

सीन

पुढे त्या म्हणाल्या की, 'तेव्हा मला रात्रभर झोप आली नही कारण आम्ही तेव्हा आम्ही एकमेकांचे सहकलाकार म्हणून काम करत होतो त्यावेळी अगदी चांगले मित्रही नव्हतो.'

डेटॉलने गुळण्या

तो सीन करण्यासाठी त्या शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या तयार नव्हत्या त्यामुळे जसा सीन संपला त्यांनी अक्षरशः डेटॉलने गुळण्या केल्या होत्या. त्यासीनवर खुप टिका झाली त्यामुळे तो सीन काढून टाकण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nina Gupta