'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Vaishali Patil

लोकप्रिय

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Neena Kulkarni

मनोरंजन

त्यांनी मराठी हिंदी अनेक चित्रपट आणि मालिकांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

सक्रिय

नीना या सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतच त्यांनी चाहत्यांसोबत एक जूने फोटोशूट शेयर केले आहे.

Neena Kulkarni

1970 मध्ये त्यांनी काढलेल्या त्यांच्या पहिल्या-वहिल्या फोटोशूटच्या आठवणी सांगितल्या शेयर केल्या आहेत.

Neena Kulkarni

थ्रोबॅक

सोशल मीडिया पेजवर फोटोशूटमधील स्वतःची काही थ्रोबॅक फोटो शेअर केली

Neena Kulkarni

त्यांच्या जुन्या आठवणींनी उजाळा दिला आहे त्याचे फोटो शेयर करत त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.

Neena Kulkarni

व्हायरल

नीना यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neena Kulkarni