Neeraj Chopra : पदकांचा बादशाह! नीरजकडे सुवर्ण जास्त की रौप्य?

अनिरुद्ध संकपाळ

नीरज चोप्राने 2018 मध्ये एशियन गेम्समध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले होते.

olympic champion neeraj chopra eat know his diet plan here

2018 च्याच राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने सुवर्ण पदक पटकावत आपला दबदबा निर्माण केला.

Neeraj Chopra

नीराज चोप्राने 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावलं आहे.

olympic champion neeraj chopra eat know his diet plan here

त्यानंतर 2022 मध्ये डायमंड लीग स्पर्धेत सुवर्ण कमाई केली होती.

Neeraj Chopra

2022 च्याच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Olympic champion neeraj chopra

एशियन गेम्स 2022 मध्ये नीरजने सुवर्ण पदकावर कब्जा केला.

2023 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरजने सुवर्ण पदक जिंकले.

Neeraj Chopra | esakal

नीरजला 2023 च्याच डायमंड लीगमध्ये मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra