इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ताकदीसाठी खातो हे 10 पदार्थ

धनश्री भावसार-बगाडे

सुवर्ण पदक

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलं आहे. यासोबतच त्याने नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी नीरजने ऑलिम्पिक आणि डायमंड लीगमध्ये भाला फेकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे.

Neeraj Chopra | esakal

फीटनेस

२५ वर्षिय नीरज आपल्या फीटनेसची विशेष काळजी घेतो.

Neeraj Chopra | esakal

सकाळची सुरुवात

नीरज आपल्या दिवसाची सुरुवात ज्यूस किंवा नारळ पाणी घेऊन करतो.

Neeraj Chopra | esakal

नाश्ता

सकाळी नाश्त्यात ३-४ अंडी, ब्रेडच्या २ स्लाइस, एक वाटी दलीया, फळ असे खातो. ऑमलेट त्याचा आवडता नाश्ता आहे.

Neeraj Chopra | esakal

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणात नीरज दही भात, वरण, सलाद, ग्रील्ड चीन खातो. जीम किंवा ट्रेनिंग सेशनच्या दरम्यान तो सुकामेवा विशेषतः बदाम खातो. दरम्यान फ्रेश ज्यूसपण घेतो.

Neeraj Chopra | esakal

रात्रीचे जेवण

नीरज रात्रीच्या जेवणात बहुतांशवेळी सूप घेतो. शिवाय उकडलेल्या भाज्या, फळं खातो. आपल्या डाएटमध्ये अधिकाधिक फळं आणि भाज्यांचा समावेश करतो.

Neeraj Chopra | esakal

प्रोटीनवर भर

एकूणच नीरजचं डाएट फळं आणि प्रोटीन्सवर केंद्रीत आहे. हे मसल्स बिल्डींग बरोबरच बॉडी फॅट मेन्टेन ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

Neeraj Chopra | esakal

चुरम्याचा आनंद

रिकाम्या दिवसांमध्ये झारखंडची लोकल डीश चुरमा खाणे नीरजला विशेष पसंत आहे.

Neeraj Chopra | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra | esakal