Neeraj Chopra Diet Plan : निरज चोप्राला या सिक्रेट डाईटपासुन मिळतेय भाला फेकायला ताकद...

Anuradha Vipat

ऑलिम्पिकमध्ये शंभर वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अ‍ॅथलॅटिक्समध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्रा आज यशाच्या शिखरावर आहे

Neeraj Chopra Diet Plan

सध्याच्या घडीला सर्वात फिट अँण्ड हिट असलेल्या नीरज चोप्रानं लठ्ठपणाचा सामना केला आहे . नीरजने आपले वजन कमी करुन फिटनेसचा एक सर्वोत्तम आदर्श तरुणांसमोर ठेवला आहे.

Neeraj Chopra Diet Plan

वयाच्या 11 वर्षी नीरज चोप्राचे वजन 80 किलो होते. या कारणामुळेच त्याच्या कुटुंबियांनी त्याला खेळाच्या मैदानात जाण्याचा सल्ला दिला

Neeraj Chopra Diet Plan

सरावावेळी तो फ्रेश जूस घेतो. लंचवेळी त्याच्या आहारात ग्रिल चिकन ब्रेस्ट , ग्रिल सेनमोन फिश आणि अंडी यांचा समावेश असतो

Neeraj Chopra Diet Plan

स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि अ‍ॅब्स एक्सरसाइज यावर तो अधिक फोकस करतो. रोजच्या व्यायाम शेड्युलमध्ये या दोन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असतो. स्टॅमिना वाढवण्यासाठी तो दररोज रनिंग करतो

Neeraj Chopra Diet Plan

वेट लिफ्टिंगसह डंबल फ्रंट आणि साइड रेज एक्सरसाइजवरही भर ही एक्सरसाइज नियमित केल्याने खांदे अधिक मजबूत होतात. ज्यामुळे भाला लांब फेकण्यात त्याला मदत मिळते

Neeraj Chopra Diet Plan

व्यायामासोबतच डाएट हा महत्त्वाचा घटक असतो. नीरज चोप्रा डाएटवरही विशेष भर देतो. फॅटला कारणीभूत ठरेल अशा आहारापासून तो दूर राहतो. मॅचच्या दिवशी तो फक्त सलाड आणि फळ सेवन करतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Diet Plan