Neeti Mohan : या लूकमध्ये अजूनचं हॉट दिसतेय तू...

Anuradha Vipat

गायिका

बॉलिवूड गायिका नीति मोहन

Neeti Mohan

सोशल मीडियावर सक्रिय

नीति सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Neeti Mohan

सतत चाहत्यांच्या संपर्कात

नीति सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Neeti Mohan

लेटेस्ट फोटो

अशातच नीतिने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Neeti Mohan

फोटो वायरल

नीतिचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Neeti Mohan

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही नीतिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Neeti Mohan

हॉट लूक

या फोटोत नीति खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeti Mohan