आज 65वा बर्थडे सेलिब्रेट करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Vaishali Patil

वाढदिवस

8 जुलैला नीतू कपूरचा वाढदिवस आहे. नीतू कपूर आज तिचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Neetu Kapoor Birthday:

नीतू कपूर

नीतू कपूरने ऋषी कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले

Neetu Kapoor Birthday:

बाल अभिनेत्री

बाल अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली होती. जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन त्यांचे नाव घेतलं जाते.

Neetu Kapoor Birthday:

चित्रपट

तिने तिच्या काळात एकापेक्षा एक हिट चित्रपट देत रुपेरी पडद्यावरील अभिनयाची जादू पसरवली.

Neetu Kapoor Birthday:

दस लाख

1966 मध्ये टी प्रकाश राव यांच्या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना केला. तेव्हा त्यांचे वय आठ वर्षे होते. या वर्षी त्याचा दुसरा चित्रपट 'दस लाख' प्रदर्शित झाला.

Neetu Kapoor Birthday:

बालकलाकार

नीतू कपूरला 1968 मध्ये आलेल्या 'दो कलियां'मधून बालकलाकार म्हणून ओळख मिळाली. नीतू कपूरने वयाच्या 15 व्या वर्षी लीड अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.

Neetu Kapoor Birthday:

ऋषी कपूर

नीतू कपूर यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती, त्यापैकी 11 चित्रपट ऋषी कपूर यांच्यासोबत केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neetu Kapoor Birthday: