मैंने तुझे देखा हसते हुए गालों में... Neha Dhupia

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री नेहा धुपिया ही अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे, तिच्या प्रत्येक शैलीने ती लोकांना प्रेरित करते.

neha dhupia | sakal

लठ्ठपणा

गरोदरपणात चित्रपटाचे शूटिंग असो किंवा लठ्ठपणावर ट्रोल करणाऱ्यांना हुशारीने उत्तर देणे असो, नेहा धुपिया तिच्या हटके शैलीमुळे सर्वांच्या मनावर राज्य करते.

neha dhupia | sakal

नेहमी चर्चेत

नेहा ही माजी 'मिस इंडिया' आहे. 2002 मध्ये नेहानं 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती. नेहा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.

neha dhupia | sakal

अभिनय क्षेत्रात पदार्पण

नेहानं 1999 मधील राजधानी या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

neha dhupia | sakal

इन्स्टाग्राम

नेहा धुपियाने इन्स्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पिंक कलरच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहे.

neha dhupia | sakal

दोन मुले

नेहाला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत.

neha dhupia | sakal

सोशल मीडिया

नेहा खूप विचारी आहे. हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

neha dhupia | sakal

सतत अ‍ॅक्टिव्ह

नेहा सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

neha dhupia | sakal