नेहा धुपियाचा ग्लॅमरस अवतार! Neha Dhupia

सकाळ डिजिटल टीम

नेहा धुपिया आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Neha Dhupia | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Neha Dhupia | Sakal

नेहा प्रिंटेड सूटमध्ये खूपच हॉट दिसत आहे

Neha Dhupia | Sakal

नेहाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

Neha Dhupia | Sakal

नेहाने पोनीटेल बांधत आणि ब्लॅक गॉगल लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Neha Dhupia | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Neha Dhupia | Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Neha Dhupia | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Dhupia | Sakal