नेहाचा ब्रेकअप झाला म्हणूनच तर रोहू मिळाला; चाहते म्हणे नंबर 1 जोडी

सकाळ ऑनलाईन टीम

नेहा आणि रोहनप्रितची जोडी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे.

रोहनप्रितच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर काही रोमँटिक फोटोज पोस्ट केले आहेत.

तिचे फोटोज बघता चाहत्यांना एकच कमेंट आठवली ती म्हणजे क्यूट कपल.

नेहा ने कोहली या अभिनेत्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर तिच्या आयुष्यात रोहनप्रित आला.

दोघेही एकाच कला क्षेत्रातले असल्याने त्यांच्या गाण्याने स्टेज गाजवतात.

नेहा आणि रोहनप्रित दोघांचीही सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

या रोमँटिक कपल आणि त्यांच्या गाण्यांचे चाहते दिवाने आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.