Neha Mahajan : तुझ्या गालावरचं हास्यचं सगळं काही सांगुन जातं गं...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री नेहा महाजन ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

Neha Mahajan

सोशल मीडियावर सक्रिय

नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Neha Mahajan

सतत चाहत्यांच्या संपर्कात

नेहा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Neha Mahajan

लेटेस्ट फोटो

अशातच नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Neha Mahajan

फोटो वायरल

नेहाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Neha Mahajan

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही नेहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Neha Mahajan

हॉट लूक

या फोटोत नेहा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Mahajan