नेहा पेंडसेबद्दल जाणून घ्या रंजक गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

नेहा पेंडसे

नेहा पेंडसेची गाजलेली एक जुनी मालिका पुन्हा सुरु झालीय, त्यामुळे नेहाबद्दल चर्चा होत आहेत

Neha Pendse

मालिका

'मे आय कम इन मॅडम' या तिच्या गाजलेल्या मालिकेचे नवीन भाग आले आहेत.

Neha Pendse

धक्का

नेहाने शार्दूल सिंग बियासशी लग्न केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला

Neha Pendse

घटस्फोट

कारण शार्दूल बियासचा आधीच दोनदा घटस्फोट झालेला आहे

Neha Pendse

मराठी सिनेमांमध्ये तिने शर्यत, कुरुक्षेत्र, दुसरी गोष्ट हे चित्रपट केले

Neha Pendse

१९९० साली हिंदीतली 'हसरतें' ही मालिका नेहाने केली होती

Neha Pendse

१९९८ मध्ये डीडी नॅशनलवर आलेली 'मीठी मीठी बातें' ही तिचीच मालिका

Neha Pendse

'बिग बॉस 12'ची स्पर्धक होती. तेव्हा ती घराघरात पोहोचली. 'भाभीजी घर पें हैं' या मालिकेने तिला ओळख मिळाली

Neha Pendse

'प्यार कोई खेल नहीं' हा हिंदी चित्रपट १९९९मध्ये रिलीज झाला होता

Neha Pendse

नेहा पेंडसेने त्यात सनी देओलच्या लहान बहिणीची भूमिका निभावली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse