नेहाच्या घरात झाली चोरी! 6 लाखांचे दागिने चोरीला

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री नेहा ही नेहमीच तिच्या फोटोंसाठी चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे.

Neha Pendse marathi actress

आता नेहा ही एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Neha Pendse marathi actress

नेहा पेंडसे हिच्या घरातून 6 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Neha Pendse marathi actress

नेहाचा पती शार्दुल सिंग बायस (४७) याच्याकडे कामावर असलेला ड्रायव्हर रत्नेश झाने पोलिसात ही तक्रार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Neha Pendse marathi actress

नेहाच्या वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या २३व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Neha Pendse marathi actress

रत्नेश झाने तक्रारीत म्हटले आहे की, शार्दुलने त्याला चार वर्षांपूर्वी लग्नात भेट म्हणून मिळालेलं ब्रेसलेट आणि हिऱ्याने जडवलेली अंगठी हरवल्याचे म्हटले आहे.

Neha Pendse marathi actress

यापूर्वी देखील नेहा तिच्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांच्या कमेंट्सचा विषय होती.

Neha Pendse marathi actress

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून नेहमीच नेहाकडे पाहिले गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse marathi actress