Neha Pendse: 'नेहा..व्यायाम जरा जास्त झाला वाटतं..',

प्रणाली मोरे

नेहा पेंडसे सिनेमात अधनं-मधनं दिसत असली तरी सोशल मीडियावर मात्र भलतीच सक्रिय पहायला मिळते.

Neha Pendse | Esakal

नेहानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यात खरंतर ती खूप क्यूट दिसत आहे.

Neha Pendse | Esakal

अमृता खानविलकर पासून प्रार्थना बेहरे पर्यंत सर्वांनी नेहाच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पण एका नेटकऱ्याच्या भन्नाट कमेंटनं लक्ष वेधून घेतलं आहे.

Neha Pendse | Esakal

नेहाच्या त्या फोटोवर नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'व्यायाम जरा जास्त झाला वाटतं म्हणूनच अशी दिसतेयस'. नेहाचा चेहरा फोटोत खूपच बारीक दिसल्यानं नेटकऱ्यानं ती कमेंट केली असावी.

Neha Pendse | Esakal

नेहा सोशल मीडियावर नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसते.

Neha Pendse | Esakal

नेहानं फक्त मराठी नाटक,मालिका,सिनेमात आपलं नाव कमावलेलं नाही तर हिंदी टी.व्ही इंडस्ट्रीतही तिचं नाव मोठं आहे.

Neha Pendse | Esakal

नेहा लवकरच नव्या सिनेमाची निर्माती म्हणून आपल्य़ा भेटीस येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse | Esakal