एग्ज फ्रिज करणं म्हणजे नेमकं काय?

सकाळ डिजिटल टीम

नेहा पेंडसे हिने मागे एका मुलाखतीत एग्ज फ्रिज केल्याबद्दल सांगितलं होतं

त्यानंतर मराठी विश्वात एग्ज फ्रिज करण्यासंदर्भात चर्चा झडू झाल्या

एग्ज फ्रिज केल्यानंतर नेहा म्हणाली होती, मला कुणावरही अवलंबून रहायला आवडत नाही

जेव्हा मुल पाहिजे असं वाटेल तेव्हा मुलासंदर्भात निर्णय घेता येणार आहे. त्यासाठीच तिने तिचे एग्ज फ्रिज केले आहेत

पतीनेच एग्ज फ्रिज करण्यासंदर्भात सल्ला दिल्याचं नेहाने सांगितलं होतं

चांगल्या क्वालिटीचे एग्ज विशिष्ट वयात तयार होत असतात, ते जतन करुन ठेवले तर फायदा होतो

आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये एग्ज फ्रिज करण्याचे प्रकार वाढत असल्याचं दिसून येत आहे

नेहाचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले असून चाहत्यांना तिच्याबद्दल कायम उत्सुकता असते

प्रियाचा नवीन चित्रपट कोणता?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat | esakal