मालिकेचा शिक्का लागला अन् नेहाचं नुकसान झालं...

सकाळ डिजिटल टीम

Neha Pendse

मराठी, हिंदी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने काही मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे

नेहा

परंतु नेहाची ओळख झाली ती टीव्ही मालिकांमुळे, त्या शिक्क्यामुळे नेहा सिनेमांमध्ये फारकाही दिसली नाही

प्यार कोई खेल नहीं

'प्यार कोई खेल नहीं' या सनीच्या १९९९ मधील चित्रपटामध्ये नेहाने काम केलं

neha pendse

सनी देओल

नेहा पेंडसेने सनी देओलच्या लहान बहिणीची भूमिका निभावली होती

मराठी

परंतु नंतर तीने हिंदी सिनेमे केले नाहीत. मराठीमध्ये आठ चित्रपट केले

neha pendse

कुरुक्षेत्र

मराठी शर्यत, कुरुक्षेत्र, दुसरी गोष्ट या चित्रपटांमध्ये तिने काम केलं

बाळकडू

तसेच बोल बेबी बोल, प्रेमासाठी कमिग सुन, बाळकडू यासह नटस्रमाट, ३५% काठावर पास या चित्रपटांमधून तिने भूमिका केल्या

neha pendse

मालिका

मात्र नेहाला ओळख आहे ती मालिकांमुळे. मे आय कम इन मॅडम, ही तिची मालिका गाजली

neha pendse

मे आय कम इन मॅडम

मे आय कम इन मॅडम, ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

neha pendse | esakal