नेहाचे 'हे' आठ मराठी चित्रपट, ज्यामुळे ती मराठमोळी ठरली

सकाळ डिजिटल टीम

नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसेने हिंदी इंडस्ट्री गाजवलेली आहे

Neha Pendse

मालिका

हिंदीमध्ये तिने अनेक मालिका केल्या, ज्यामुळे ती देशभर गाजली

Neha Pendse

हिंदी

परंतु तिने मराठीमध्ये आठ चित्रपट केले, ज्यामुळे तिचं मराठमोळंपण अधोरेखित झालं

Neha Pendse

मराठी

मराठीमध्ये तिने शर्यत, कुरुक्षेत्र, दुसरी गोष्ट हे चित्रपट केले

Neha Pendse

बाळकडू

तसेच बोल बेबी बोल, प्रेमासाठी कमिंग सुन, बाळकडू-

Neha Pendse

नटस्रमाट

यासह नटस्रमाट, ३५% काठावर पास या चित्रपटांमधून तिने भूमिका निभावल्या

सोशल मीडिया

नेहा पेंडसे हिच्याबद्दल चाहते सोशल मीडियात चर्चा करीत आहेत

Neha Pendse

व्हायरल

नेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.