नेहा पेंडसे का आहे एवढी परफेक्ट?

सकाळ डिजिटल टीम

हिंदी, मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या फरफेक्शनबद्दल कायम चर्चा केली जाते

Neha Pendse

त्याचं कारण तिचा फिटनेस तर आहेच परंतु इंडस्ट्रीमध्ये असलेलं तिचं नाव आणि देशभरातला फॉलोअर्स

Neha Pendse

नेहाने सुरुवातीला हिंदी मालिका आणि सिनेमांपासून अभिनयाला सुरुवात केली

Neha Pendse

काही हिंदी चित्रपटांमध्ये ती झळकलेली आहे. मात्र नेहा रमली ती हिंदी मालिकांमुळे

Neha Pendse

'भाभीजी घर पें हैं' यासारख्या दर्जेदार मालिका तिने दिल्या

Neha Pendse

'मे आय कम इन मॅडम' ही तिची गाजलेली मालिका सुरु झाल्याचं तिने नुकतंच सांगितलं

नेहाने शार्दूल सिंग बियासशी लग्न केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता

Neha Pendse

मराठी सिनेमांमध्ये तिने शर्यत, कुरुक्षेत्र, दुसरी गोष्ट हे चित्रपट केले

१९९० साली हिंदीतली 'हसरतें' ही मालिका नेहाने केली होती

Neha Pendse

फार जास्त कामाच्या मागे न लागता निवडक काम करत राहाणं, ही नेहाची ओळख आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.