परस्त्री’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेपाळी कलाकार मुंबईत!

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि नेपाळसह जगातील अनेक देशांमध्ये ‘परस्त्री’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Parastree | esakal

थ्रिलर चित्रपट

हा थ्रिलर चित्रपट भारत आणि नेपाळच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण करण्यात आला आहे.

Parastree | esakal

दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित

हिंदी आणि नेपाळी अशा दोन्ही भाषांमध्ये तो प्रदर्शित होईल.

Parastree | esakal

कलाकार

चित्रपटात दोन्ही देशांतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी काम केलेले आहे.

Parastree | esakal

पत्रकार परिषद

नेपाळी कलाकार ‘परस्त्री’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

Parastree | esakal

दर्जेदार चित्रपट

‘नेपाळमध्ये चांगल्या विषयांवर दर्जेदार चित्रपट बनवले जातात.

Parastree | esakal

चित्रपट प्रदर्शित

‘परस्त्री’ जगभरातील ५०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Parastree | esakal

हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parastree | esakal