Aditi Budhathoki : निळ्या स्कर्टमध्ये नेपाळी अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक, पाहा Photo

सकाळ डिजिटल टीम

"तू मेरा नही"मधून पॉप संगीतात पदार्पण करणारी अभिनेत्री अदिती बुधाथोकी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

या अभिनेत्रीनं केवळ पंजाबी संगीतातच नाही, तर हिंदी संगीत अल्बममध्येही काम केलंय.

अभिनेत्री अदिती तिच्या सौंदर्यानं आणि बोल्ड लूकनं बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना मागं टाकत आहे.

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो अपलोड केले आहेत.

या फोटोंमधील अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहत्यांना तिच्यावरुन नजर हटवणं कठीण झालंय.

नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप, तसंच निळा स्कर्ट परिधान केलाय.

या फोटोंमध्ये अदिती कॅमेऱ्यासमोर अतिशय सुंदर लूकमध्ये पोज देत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepali Actress Aditi Budhathoki Photo