Neha Kakkar : घटस्फोटाच्या चर्चांना नेहाचा पूर्णविराम

सकाळ डिजिटल टीम

मध्यंतरीच्या काळात गायिका नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंगच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले.

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal

नेहा-रोहनप्रीत

अलीकडेच पार पडलेल्या नेहाच्या वाढदिवसाला तिचा पती रोहनप्रीत कुठेच दिसला नाही.

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal

नेटकऱ्यांनी लावला अंदाज

त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला होता

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal

घटस्फोट होणार

काही जण त्यांचा घटस्फोट होणार असल्याचेही म्हणत होते.

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal

चर्चांना पूर्णविराम

नेहाने या सर्व घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal

रोमँटिक फोटो

नेहाने काही दिवसांपूर्वीचे रोहनप्रीतसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal

चाहत्यांना दिलासा मिळाला

दोघांना पुन्हा एकत्र बघून अनेक चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal

फोटो शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्या पतीसोबत सर्वोत्तम सुट्टी घालवल्यानंतर मी शहरात परतले आहे’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Kakkar-Rohanpreet Singh | esakal