Gym Tips : जिममध्ये चुकूनही या गोष्टी करू नका; नाहीतर....

नमिता धुरी

जिममध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

Gym Tips

एकट्याने हेवी वर्कआऊट करू नका. प्रशिक्षकाची मदत घ्या.

Gym Tips

सतत एकच वर्कआऊट करू नका.

Gym Tips

२५ किंवा ५० किलोचं वजन एकाएकी उचलू नका.

Gym Tips

एकच मशीन खूप वेळ वापरू नका.

Gym Tips

उचललेले वजन एका झटक्यात खाली आपटू नका. यामुळे तुम्हाला जखम होऊ शकते.

Gym Tips

जिम सुरू केल्यानंतर ती मध्येच सोडल्यास ऊर्जा कमी होते.

Gym Tips

अचानक जिम सोडल्यानंतर स्नायू कमकुवत होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gym Tips