दह्यासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका

Anuradha Vipat

आंबट पदार्थ

दह्यासोबत कधीच आंबट पदार्थ खाणे टाळा

foods with curd

विपरीत परिणाम

दही आधीच आंबट असतं त्यासोबत आणखी आंबट खाल तर त्याचा विपरीत परिणाम दिसून येणार.

foods with curd

दही

नुसते दही खाणे, हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते

foods with curd

चिकन, मटण किंवा मासे

दह्यासोबत चिकन, मटण किंवा मासे यांसारखे मांसाचे सेवन आरोग्यासाठी घातक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

foods with curd

फळांचे सेवन

 दह्यासोबत फळांचे सेवन केल्याने पोट आणि आतड्यांच्या कार्यावर वाईट परिणाम होतो.

foods with curd

आंबा

चुकूनही दह्यासोबत आंबा खाऊ नये

foods with curd

तळलेले किंवा भाजलेले पदार्थ

दह्यासोबत कधीच तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाऊ नयेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

foods with curd