कधीही वापरू नये दुसऱ्याच्या या वस्तू, येईल दरिद्रता

Anuradha Vipat

इतरांच्या वस्तू

अनेकदा गरजेच्या वेळेस आपण इतरांच्या वस्तू वापरतो.

other people's things

नुकसान

यामुळे त्या वेळेस तर फायदा होतो मात्र पुढे जाऊन यामुळे आपल्याला नुकसानही सोसावे लागू शकते

other people's things

वस्तू

दुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरू नका चला पाहूयात कोणत्या त्या वस्तु आहेत

other people's things

रुमाल 

दुसऱ्याचा रूमाल वापरल्याने पैशांचे नुकसान होऊ शकते

other people's things

कपडे 

कपडे वापर करू नका.यामुळे तुम्हाला समस्येला तोंड द्यावे लागू शकते. 

other people's things

पेन 

दुसऱ्याचा पेन वापरल्याने आपल्याकडे पैशाची तंगी जाणवू शकते.

other people's things

घड्याळ

अनेकदा काहींचा वाईट काळ सुरू असतो अशावेळेस आपण जर त्यांचे घड्याळ वापरले तर ती स्थिती तुमच्यावर येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

other people's things