आपल्या रेझ्युमेमध्ये 'या' गोष्टी कधीही लिहू नका : Resume

Amit Ujagare (अमित उजागरे)

तुमचा रेझ्युमे जितका थेट तितका तो जास्त प्रभावशाली असतो.

Resume

पण काही गोष्टी टाळल्या तर तो अधिक प्रभावी ठरू शकतो.

Resume

खूप माहिती -

तुम्ही खूप जास्त माहिती लिहिल्यास इंटरव्हू घेणारा नाखूश होऊ शकतो कारण त्याला नेमकी माहिती हवी असते.

Resume

पॉईंट हायलाईट -

तुमच्या रेझ्युमेमध्ये जर योग्य प्रकारे पॉईंट हायलाईट केले असतील तर तो वाचण्यास सोपा ठरतो.

Resume

चुका टाळा -

तुमचा रेझ्युमे तयार झाल्यानंतर तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील कोणाला वाचायला द्या, त्यामुळं त्यातील चुका लक्षात येतील.

Resume

शिक्षण, अनुभव -

तुमचं शिक्षण आणि अनुभव लिहिताना त्यातील फॅक्ट आजिबात चुकवू नका.

Resume

वैयक्तिक माहिती -

रेझ्युमेमध्ये अनावश्यक स्वतः विषयीची माहिती लिहू नका, कामाच्या जवळचा संदर्भ असलेली माहितीच द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resume