नवे CBI डायरेक्टर आहेत 'या' भारतीय क्रिकेटपटूचे सासरे!

अनिरुद्ध संकपाळ

प्रविण सूद झाले नवे CBI डायरेक्टर

कर्नाटकचे DGP राहिलेले 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रविण CBI च्या संचालक पदी निवड झाली. ते सुबोध कुमार जयस्वाल यांची जागा घेणार आहेत.

मयांक अग्रवाल का होतोय ट्रेंड

सीबीआयच्या नव्या संचलकांची नियुक्ती झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू मयांक अग्रवाल ट्रेंड करत होता. अग्रवालने कोणतीही मोठी खेळी केली नाही तर तो त्यांच्या सासऱ्यांमुळे ट्रेंड करू लागला.

CBI डायरेक्टर आहेत मयांकचे सासरे

नवे सीबीआय संचालक प्रविण सूद हे मयांक अग्रवालचे सासरेबुवा आहेत.

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीलाच केलं डेट

मयांक अग्रवालने आशिता सूद हिला अनेक वर्षे डेट केलं होते. या दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केलं.

रोमँटिक प्रपोज

मयांक अग्रवालने जानेवारी 2018 मध्ये इंडनच्या टेम्स नदीच्या किनाऱ्यावर आशिदा सूदला लंडन आयमध्ये प्रपोज केले होते. आशिताने लगेचच होकार कळवला होता.

2018 मध्ये लग्नगाठ

मयांक आणि आशिता यांनी प्रपोज केल्यानंतर लग्न करण्यास फारसा वेळ लावला नाही. त्यांनी 4 जून 2018 मध्ये लग्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.