OTT Platform वर लवकरच येणारं या वेब सीरीज...

सकाळ डिजिटल टीम

मिर्झापूरचा पाहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतला याचा सिझन-3 सप्टेंबर 2023 ला रिलीज होणार असून यात पंकज त्रिपाठी श्वेता शर्मा, रसिका दुगल असणार आहे याच शूटिंग गोव्याला झालं.

mirzapur-3 | sakal

शोभिता धुलिपालाचा मेड इन हेवन चा सीझन-2 10 आॅगस्ट 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे यातील मृणाल ठाकूरचा लूक व्हायरल होत आहे.

made in heaven | sakal

स्कॅमचा पाहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला आता या सुपरहिट मालिकेचा दुसरा सीझन 2सप्टेंबर ला OTT वर उपलब्ध होणार आहे. यामध्ये अब्दुल कलीम तेलगीची कहाणी जगासमोर येणार...

scam 2003 | sakal

सुहाना खान आणि खुशी कपूरचा आर्चीज 2023 नोव्हेंबर पर्यंत OTT वर पाहायला मिळणार आहे.

the archies | sakal

संजय लीला भन्साळी यांचा 'हिरामांडी' 2023 च्या शेवटी रिलीज होणार आहे यात सोनाक्षी सिन्हा, आदिती राव, मनीषा कोईराला असणार आहेत.

heeramandi | sakal

रोहित शेट्टीचा 'इंडियन पोलिस फोर्स' ही मलिका आयपीएस अधिकारी एसपी कबीर मलिक यांच्या जीवनावर आधारित असून यात सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, दीपिका पदुकोण आणि विवेक ओबरॉय असणार आहेत.

indian police force | sakal

या वेब सीरीज पैकी तुम्ही कोणत्या वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहात आम्हाला कॉमेंट करुन नक्की कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

web series | sakal