New Year Party ला करा 'या' अभिनेत्रींसारखा क्लासी लूक

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला न्यु इअर पार्टीला काय घालावं ? हा प्रश्न पडतो.

New Year Party | sakal
New Year Party | sakal

पण न्यु इअर पार्टीला तुम्ही या अभिनेत्रींसारखा क्लासी लूक करू शकता.

New Year Party | sakal

न्यु इअर पार्टीत आपण इतरांपेक्षा वेगळं आणि हटके कसं दिसू शकतो? यावर फोकस करा.

New Year Party | sakal

न्यु इअर पार्टीत वेस्टर्न ड्रेसला अधिक पसंती असते.

New Year Party | sakal

त्यात मग वनपीस, शर्ट पँट, फ्रॉक, लॉंग ड्रेस किंवा अन्य वेस्टर्न पॅटर्न तुम्ही फॉलो करू शकता.

New Year Party | sakal

न्यु इअर पार्टी ही रात्रीची असते त्यामुळे शक्य असल्यास डार्क रंगाचे कपडे आणखी उठून दिसतात.

New Year Party | sakal

पिंक हा मुलींचा आवडता रंग सुद्धा तुमच्यावर उठून दिसू शकतो.

New Year Party | New Year Party

याशिवाय सिम्पल एकाच रंगाचे आणि डिझाईनचे शर्ट पॅंटही क्लासी लूक देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year Party | sakal