Neymar : नेमारनं गरोदर गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत मागितली माफी

अनिरुद्ध संकपाळ

नेमार

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आपली गर्भवती गर्लफ्रेंडसोबत दिसत आहे.

Neymar BRUNA BIANCARDI

ब्रुना बियानकार्डी

नेमारच्या गर्लफ्रेंडचे नाव ब्रुना बियानकार्डी असं आहे.

BRUNA BIANCARDI

माफीनामा

नेमारने हा फोटो शेअर करत ब्रुनाची सार्वजनिक माफी मागितली. मिळालेल्या माहितीनुसार नेमारने ब्रुनाला चीट केलं होतं म्हणून ही माफी मागितली आहे.

Neymar

सोशल पोस्ट

नेमार आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, मी तुझ्याकडे यापूर्वीच माझ्या चुकीसाठी माफी मागितली आहे.

BRUNA BIANCARDI

नैतिकता

मात्र मला असे वाटले की नैतिकदृष्ट्या सार्वजनिकरित्या पुन्हा एकदा माफी मागावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neymar