Nia Sharma: नियाचा 'भगवा' रंग, चाहते दंग अन् गुंग!

सकाळ डिजिटल टीम

मनोरंजन विश्वामध्ये नियाच्या नावाची वेगळया प्रकारे चर्चा ही नेहमीच सुरु असते.

Nia Sharma

निया ही बोल्ड भूमिका करणाऱी, वेगवेगळ्या प्रकारे फोटो, व्हिडिओ शेयर करणारी सेलिब्रेटी आहे.

Nia Sharma

सोशल मीडियावर नियाला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून निया चर्चेत आली आहे.

Nia Sharma

नियाच्या भगव्या रंगातील एका बोल्ड लूकनं नेटकऱ्यांना भारावून टाकलं आहे.

Nia Sharma

सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या बिकीनीचा भगवा लूक आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.

Nia Sharma

शाहरुखच्या पठाणमधील बेशरम रंग नावाचे गाणे व्हायरल झाले होते. त्यामुळे दीपिका चर्चेत आली होती.

Nia Sharma

त्यानंतर बॉलीवूडमधील अभिनेत्रींचे भगव्या रंगातील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

Nia Sharma

नियाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma