Nia Sharma : हि तर आता उर्फीला टक्कर देईला लागली...

Anuradha Vipat

निया शर्मा ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Nia Sharma

सोशल मीडियावर सक्रिय

निया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Nia Sharma

सतत चाहत्यांच्या संपर्कात

निया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Nia Sharma

लेटेस्ट फोटो

अशातच नियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Nia Sharma

फोटो वायरल

नियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Nia Sharma

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही नियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Nia Sharma

हॉट लूक

या फोटोत निया खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma