Nia Sharma : हॉट अन् बोल्ड, व्हाईट ड्रेसमध्ये नियाचा हटके लूक

सकाळ डिजिटल टीम

नियाच्या प्रत्येक स्टाईलने चाहत्यांना वेड लागले आहे

Nia Sharma

निया आज सोशल मीडियाचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे

Nia Sharma

आता पुन्हा एकदा नियाने तिच्या धमाकेदार फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे

Nia Sharma

या फोटोशूटसाठी नियाने व्हाईट सिक्वेन्ससह वन शोल्डर थाई हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे

Nia Sharma

नियाने तिच्या लूकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे. त्याचबरोबर नियाने सनग्लासेस देखील घातले आहेत

Nia Sharma

निया नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे

Nia Sharma

निया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma