Nia Sharma : गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये नियाचा जलवा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री निया शर्माने आपल्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत

Nia Sharma

निया आपल्या बोल्डनेससाठी देखील प्रसिद्ध आहे

Nia Sharma

नियाचे सोशल मीडियावर तिचे लाखो चहाते आहेत

Nia Sharma

हल्लीच निया शर्माने तिच्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत

Nia Sharma

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट्सने खळबळ उडवून देते

Nia Sharma

निया शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत

Nia Sharma

या फोटोतील तिच्या सौंदर्याने ती नेटकऱ्यांना भुरळ घालत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma