Nia Sharma : 'तुझा तो बोल्ड लुक...' दुसरी उर्फीच तू..चाहते म्हणाले...

सकाळ ऑनलाईन टीम

प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही फेम निया शर्मा तिच्या तिच्या वेगवेगळ्या लूकमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

Nia Sharma

नियाच्या नव्या फोटोंनी मात्र सोशल मीडियाचा पारा वाढवलाय.

Nia Sharma

अगदीच बोल्ड अंदातात फोटो काढत तिने पोस्ट केली आहे. यावर मात्र चाहते भडकले.

Nia Sharma

तूलाही आता उर्फी बनायचंय का, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला.

Nia Sharma

नियाच्या पँटची बटन निघालीय की काढलीय, उर्फीसारखं का वागायला लागली, असेही कमेंट्स चाहत्यांनी केले आहे.

Nia Sharma

निया तिच्या हॉट फोटो पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Nia Sharma

तिने बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे आणि मॅक्झिनसाठीसुद्धा ती काम करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma