'या' दोन सिनेमांमुळे निकिता दत्ताला ओळख मिळाली

सकाळ डिजिटल टीम

निकिता दत्ता

हिंदी अभिनेत्री निकिता दत्ता प्रसिद्धीच्या शिखरावर आहे

Nikita Dutta

वेब सीरिज

तिची खाकी ही वेब सीरिज मागच्या वर्षी खूपच चर्चेत होती

Nikita Dutta

कबीर सिंग

कबीर सिंग चित्रपटामुळे निकिताला वेगळी ओळख मिळाली

Nikita Dutta

खाकी

खाकी आणि कबीर सिंग हे दोन प्रोजेक्ट निकितासाठी महत्त्वाचे ठरले

Nikita Dutta

सोशल मीडिया

निकिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Nikita Dutta

शेअर

चाहत्यांसाठी निकिता शॉर्ट्समधील फोटो शेअर करत असते

कौतुक

चाहत्यांनी तिच्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक केलं

Nikita Dutta

प्रोजेक्ट

आता तिच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.