Nikita Rawal : उर्फीलाही टक्कर देतेय हॉट अन् बोल्ड निकीता

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री निकिता रावलने बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशुटची खुप चर्चा आहे

Nikita Rawal

या पोजमध्ये निकिता खुपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहेत

Nikita Rawal

निकिताच्या बोल्ड फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

Nikita Rawal

निकिताने गरम मसाला आणि अम्मा की बोली या हिट चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळवली होती

Nikita Rawal

नंतर निकिता इतर अनेक चित्रपट आणि व्हिडिओ गाण्यांमध्ये दिसली होती

Nikita Rawal

दाक्षिणात्य चित्रपटांनंतर निकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे

Nikita Rawal

या फोटोंमध्ये निकिता अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikita Rawal