Nikki Tamboli : कडक उन्हाळा नजरेला गारवा!

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी निक्की तांबोळी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर निक्कीनं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता तर निक्कीचा तो बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांना कमेंट करण्याच मोह आवरलेला नाही.

निक्की ही बिग बॉसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चमकली होती. त्यानंतर तिनं वेगवेगळे टीव्ही शो देखील केले.

सध्या निक्की ही सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे.

निक्कीची व्हायरल झालेली ती पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

यापूर्वी देखील निक्कीच्या फोटोंनी नेटकऱ्यांना भुरळ घातली होती.

आताचा निक्कीचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikki Tamboli