जेव्हा निकुंज मलिकला तिच्याच घरच्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हा...

Anuradha Vipat

निंकुज मलिक

'बिग बॉस 2' फेम राहुल महाजनचा 'राहुल दुल्हनिया ले जायेंगे' हा शो सर्वांनाच आठवत असेल. या शोमध्ये एक सुंदर मुलगी दिसली होती तिचे नाव निंकुज मलिक होते.

Nikunj Malik

फायनलिस्ट

निंकुज रिअॅलिटी शोमध्ये फायनलिस्ट होती. मात्र, त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये काम करताना दिसली. निंकुज मलिकचा जन्म ३० ऑक्टोबर १९८९ रोजी झाला.

Nikunj Malik

प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान

निंकुज मलिकने 'सुफियाना प्यार मेरा', 'कलीरें', 'प्रेम की पहली चंद्रकांता', '24' आणि 'अदालत' सारख्या शोमध्ये काम करून प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले.

Nikunj Malik

फिल्मी करिअरची सुरुवात

याशिवाय अभिनेत्रीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात कंगना राणौतसोबत रिव्हॉल्वर रानी या बॉलिवूड चित्रपटातून केली होती

Nikunj Malik

धमकी दिल्याचा आरोप

अभिनेत्री निंकुज टीव्हीपासून बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवत होती तेव्हा 2013 मध्ये निंकुजने तिच्या काकांवर मारहाणीचा आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता.

Nikunj Malik

फिल्म इंडस्ट्री

अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार केली होती की ती जाट कुटुंबातील आहे आणि तिचे काका तिच्यावर फिल्म इंडस्ट्री सोडण्यासाठी दबाव आणत होते.

Nikunj Malik

सोशल मीडियावर कमी सक्रिय

कामाबद्दल बोलायचे झाले तर चाहत्यांसाठी अभिनेत्रीच्या बाजूने कोणतेही अपडेट आलेले नाही. या सगळ्यानंतर निंकुज सोशल मीडियावर कमी सक्रिय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikunj Malik