Nisha Guragain : टिकटॉक स्टार निशाचा बोल्ड लूक, फोटो वायरल...

सकाळ डिजिटल टीम

टिकटॉक सुपरस्टार निशा गुरगेन सध्या जोरदार चर्चेत आहे

Nisha Guragain

निशा आता शोर्ट व्हिडीओंसोबतच लवकरच चित्रपटातही झळकणार आहे

Nisha Guragain

निशा गुरगेनच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्यात येत आहे

Nisha Guragain

निशा नेहमीच तिच्या फॅशनने सर्वांना वेड लावत असते

Nisha Guragain

निशा सोशल मीडियावर सुद्धा खूप एक्टिव्ह आहे

Nisha Guragain

निशाचे एक एक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते

Nisha Guragain

निशा सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nisha Guragain