Nitin Gadkari Birthday : पंढरीला जाणाऱ्याला वारकरी म्हणतात, अन् रस्ता करणाऱ्याला गडकरी म्हणतात

Vaibhav Mane

राजकारण म्हटलं की नेतृत्व कौशल्य, निर्णय क्षमता कधी खरं बोलायचं कधी खोटं बोलायचं अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतातच; पण..

Nitin Gadkari | sakal

काही नेतृत्वाची ओळख खरंच खास असते.

Nitin Gadkari | sakal

पक्षापलीकडील मैत्रीचे किस्से जाहीरपणे सांगणे; किंवा..

Nitin Gadkari | sakal

सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सर्वसामान्यांचे काम घेऊन जर तो माणूस आपल्याकडे आला तर त्याचं काम करून द्यायचं.

Nitin Gadkari | sakal

पक्षांतर्गत नाराजी असो किंवा बाह्य नाराजी असो, जर ती अयोग्य वाटली तर स्पष्टपणे बोलून दाखवायचं हे खूप कमी जणांना जमतं.

Nitin Gadkari | sakal

गडकरी म्हटलं की, रोड किंवा रोड म्हटलं की गडकरी हे देशातलं एक समीकरणच आहे .

Nitin Gadkari | sakal

खरा भारत ग्रामीण भाग बघितल्यावरच कळतो असं अभ्यासक म्हणतात.

Nitin Gadkari | sakal

त्याच ग्रामीण भारताला शहरांशी जोडण्यासाठी गडकरींनी अहोरात्र मेहनत घेतली; म्हणून..

Nitin Gadkari | sakal

गडकरी आणि रोड हे समीकरण आपल्याला दिसतं.

Nitin Gadkari | sakal

रस्ते बनवण्याच्या बाबतीत नितीन गडकरी अनेक विश्वविक्रमांचे मानकरी आहेत.

अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.