Niyati Fatnani : साधेपणात असणार नियतीचं मादक सौंदर्य...

Anuradha Vipat

नियती फतनानी ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लाडकी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे

Niyati Fatnani

सोशल मीडियावर सक्रिय

नियती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Niyati Fatnani

सतत चाहत्यांच्या संपर्कात

नियती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Niyati Fatnani

लेटेस्ट फोटो

अशातच नियतीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Niyati Fatnani

फोटो वायरल

नियतीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Niyati Fatnani

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही नियतीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Niyati Fatnani

हॉट लूक

या फोटोत नियती खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Niyati Fatnani