पाक संघाला बीफ मिळणार नाही, चिकन मटणवरच समाधान माना!

अनिरुद्ध संकपाळ

वर्ल्डकप खेळण्यासाठी पाकिस्तान तब्बल 7 वर्षांनी भारतात दाखल झाला आहे.

Pakistan Cricket Team

पाकिस्तान संघाचे हैदराबादमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यामुळे पाकिस्तानचा संघ भारावून गेला होता.

Babar Azam

हैदराबादमध्ये दाखल झाल्या झाल्या आपल्या सख्या शेजाऱ्यांचे हैदराबादी मेजवाणीने स्वागत करण्यात आले.

babar Azam

मात्र पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संघाला हाय प्रोटीन बीफ देण्यात येणार नाही.

भारतातील वनडे वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या 10 संघांना बीफ उपलब्ध करून देण्यात येणार नाहीये.

पाकिस्तानच्या डाएट चार्टमध्ये ग्रील्ड लॅम्ब चॉप्स, मटण करी, प्रसिद्ध बटर चिकन आणि ग्रील्ड फिशचा समावेश आहे. चीट मीलमध्ये बिर्याणीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.