Nora Fatehi : नोराच्या सौंदर्याला चँलेंज करायचं नसतं...!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं नेटकऱ्यांना, चाहत्यांना वेडं करणारी सौंदर्यवती म्हणजे नोरा फतेही.

गेल्या काही वर्षांपासून नोरानं आपल्या नावाची वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये तयार केली आहे.

सोशल मीडियावर नोराचे फोटो पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे हा तिच्या चाहत्यांच्या आवडीचा विषय असतो.

नोरा ही केवळ दिसण्यासाठी नाही तर तिच्या अफलातून नृत्यकौशल्यासाठी लोकप्रिय आहे.

आता नोरानं तिच्या इंस्टावरुन काही फोटो पोस्ट केले आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

नोराच्या त्या फोटोंवर मिळालेल्या प्रतिक्रिया या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

टीव्ही मनोरंजन विश्वातील काही रियॅलिटी शोमध्ये नोरा ही आता परिक्षकाच्या भूमिकेत दिसते.

नोराचा गेल्या वर्षी थँक गॉड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामधील तिच्या गाण्यानं चाहते वेडावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Bollywood Actress