Nora Fatehi : हॉलीवूडच्या अभिनेत्रींपेक्षा मोठा तोरा!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना, चाहत्यांना घायाळ करण्यात नोराचा हात धरणारं कुणी नाही.

गेल्या काही दिवसांपासून नोरानं तिच्या फोटोंनी चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

बॉलीवूडमध्ये आता नोराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती थँक गॉडमध्ये दिसली होती. त्यात नोराच्या डान्सनं चाहत्यांना भारावून टाकले होते.

आता नोराचे सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल झाले आहेत त्याची चर्चा सुरु झाली आहे.

आगामी काळात देखील नोरा बॉलीवूडच्या मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

आता नोराच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी चाहते प्रभावित झाले आहे.

एका चाहत्यानं नोराचं कौतूक केलं आहे. हॉलीवूडच्या अभिनेंत्रीसोबत तिची तुलना केली आहे.

हॉलीवूडच्या अभिनेत्रीपेक्षा नोरा खूप सुंदर आहे. तिच्यापुढे हॉलीवूडच्या अभिनेत्री फिक्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi