Nora Fatehi : 'तुझा कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला की काय'?

युगंधर ताजणे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरानं अल्पावधीतच तिची ओळख प्रेक्षकांच्या मनात तयार केली आहे.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans

सोशल मीडियावर नोराच्या नावाला मिळणारी पसंतीही प्रचंड आहे. तिला इंस्टावर असणारा फॅनबेस मोठा आहे.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans

आता नोरानं जो फोटो पोस्ट केला आहे त्यावरुन तिला आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans

एकानं तिला त्या फोटोवरुन नोरा तुझ्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे की काय असा प्रश्न विचारला आहे.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans

काही दिवसांपासून नोरा आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले होते.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans

मनी लॉड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या चौकशीतून नोराचे नाव समोर आले होते. ईडीनं नोराकडे कार्यालयात बोलावून घेतले होते.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans

येत्या काळात नोरा एका मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा आहे.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans

बॉलीवूडमध्ये किमान एका दशकापासून नोरानं तिची वेगळी ओळख तयार करताना आपल्या नावाचा ब्रँडही लोकप्रिय केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Bollywood Actress share sari look fans