'ती मी नव्हेच'! 'डीपफेक व्हिडिओ' नंतर नोराची आली प्रतिक्रिया

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रेटी नोरा ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked

बॉलीवूडमधील फिटनेस फ्रीक आणि स्टायलिश आयकॉन म्हणून नोराची लोकप्रियता मोठी असल्याचे दिसून आले आहे.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked

आता नोराचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked

रश्मिका, आलिया, प्रियंका चोप्रा नंतर नोराच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked

नोरा त्या व्हिडिओतून चाहत्यांना एका शूजसंबंधीचे प्रमोशन करताना (nora viral latest news) दिसत आहेत.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked

तिनं हे सगळं खूपच धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. ती मी नव्हेच! असे नोराचे म्हणणे आहे.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला (Nora Fatehi Latest Upates) होता.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked

रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ ज्यानं तयार केला होता त्याला आता पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Deepfake Video Viral Fans Shocked