मी कशाला आरशात पाहू गं!

Vaishali Patil

नोरा फतेही बॉलिवूडची सर्वात हॉट डान्सर आणि अभिनेत्री आहे.

Nora Fatehi Photos:

नोराने लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेस परिधान केलेला फोटोशूट शेअर केला आहे.

Nora Fatehi Photos:

तिचे या लूकमधील फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Nora Fatehi Photos:

नोरा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.

Nora Fatehi Photos:

फोटोत तिने रुबी लाल शॉर्ट्स आणि बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे.

Nora Fatehi Photos:

तिने मॅचिंग हील्स, डायमंड कानातले आणि अंगठ्या घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

nora fatehi | esakal

नोराने शिमर सिल्व्हर आय शॅडो, विंग्ड आयलायनर लुकसह मेकअप केला आहे.

nora fatehi

भाईजाननंतर 'या' अभिनेत्यासोबत करायचंय शहनाजला काम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaaz Gill | Esakal